|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

वार्षिक दिनक्रम

अनु क्रं.उत्सव दिवस व तिथी
1काकडा आरती
2श्रींचा जन्मोत्सवअश्विन शुद्ध १५ कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी साजरा होतो
3श्रींचा पुण्यतिथी उत्सवमाघ वद्य एकादशी पासून सुरु होणारा उत्सव 7 दिवस चालतो. माघ अमावसेला महाराजांचा पुण्यतिथी उत्सवचा मुख्य दिवस असतो. फाल्गुन शुद्ध चतुर्थीला काला होऊन समारोप होतो.
4श्रींचा पालखी सोहळाजेष्ठ वद्य अष्टमीस श्रींची पालखी पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान करते. व आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला होऊन समाप्ती होते.