|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

दैनंदिन दिनक्रम

अनु क्रं. वेळ दैनंदिन रूपरेषामाहिती
1सकाळी ६ वाजताश्रींचे दर्शन द्वार चालू हॊईल
2सकाळी ६.३० ते ८.३०महापूजा
3सकाळी ८.३०नैवेद्य व महाआरतीत्यानंतर प्रसाद वाटप
4संद्याकाळी ६ ते ८हरिपाठ
5रात्री १० वाजताश्रींचे दर्शन बंद
6दर एकादशीला पहाटे ४ ते ६.३०श्रींच्या समाधीला अभिषेकदैनंदिन कार्यक्रम रोजच्या प्रमाणे होऊन रात्री भजन हॊईल.